मराठी पाढे पाठांतर - गुगल एप डाऊनलोड
Category: पाढे पाठांतर
मराठी माध्यमातील प्राथमिक शाळेत शिकणार्या मुलांसाठी ज्ञानदीपने मराठी पाढे पाठांतर ही सुविधा तयार केली आहे. या सुविधेत २ ते ३० पर्यंतचे पाढे ध्वनीफितींसह दिले असून पाढे म्हणताना करावयाचे उच्चारही शब्दात दिले आहेत. त्यांचा उपयोग करून मुले स्वत: सर्व पाढे पाठ करू शकतात.गणितात प्राविण्य मिळविण्यासाठी पाढे पाठ असणे ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मराठी बालसंस्कृतीचा तो एक अमूल्य वारसा आहे व त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी या सुविधेचा निश्चित उपयोग होईल असे वाटते.
सर्व मराठी शाळा तसेच पालकांनी ही सुविधा गुगल प्ले स्टोअरवरून DOWNLOADडाऊनलोड करून घ्यावी ही विनंती.<