विश्वाची सफर

नासाच्या अनोख्या वाहनात बसून विश्वातील सर्वात मोठ्या अंतरापासून सर्वात लहान अंतरापर्यंत प्रवास करा.
हा प्रवास मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडे असणार्‍या अंतरापासून सुरू होतो व संपतो. याची सुरुवात एक कोटी प्रकाशवर्षे (१०२३मी.) एवढ्या अवकाशातील अंतरापासुन सुरू होतो व प्रति मीटर १०० अणु (१०-१६मी.) एवढ्या प्रृथ्वीवरील अंतराला संपतो.