तीसचा पाढा

३० x १ = ३०
तीस एके तीस

३० x २ = ६०
तीस दुणे साठ

३० x ३ = ९०
तीस त्रिक नव्वद

३० x ४ = १२०
तीस चोक विसासे

३० x ५ = १५०
तिसा पाचा पन्नासासे

३० x ६ = १८०
तीस सक ऎसासे

३० x ७ = २१०
तिसा सत्ता दाहोत्री दोन

३० x ८ =२४०
तिसा अठ्ठे चाळीस दोन

३० x ९ = २७०
तीस नव्वे सत्तर दोन

३० x १० = ३००
तीस धाय तीनशे


Download Audio Clip