अठ्ठावीसचा पाढा

२८ x १ = २८
अठ्ठावीस एके अठ्ठावीस

२८ x २ = ५६
अठ्ठावीस दुणे छपन्न

२८ x ३ = ८४
अठ्ठावीस त्रिक चौर्‍याऎशी

२८ x ४ = ११२
अठ्ठावीस चोक बारोदरसे

२८ x ५ = १४०
अठ्ठावीस पंचे चाळासे

२८ x ६ = १६८
अठ्ठावीस सक अडुसष्टासे

२८ x ७ = १९६
अठ्ठावीस सत्ता शहाण्णवासे

२८ x ८ =२२४
अठ्ठावीस अठ्ठे चोवीस दोन

२८ x ९ = २५२
अठ्ठावीस नव्वे बावन दोन

२८ x १० = २८०
अठ्ठावीस धाय ऎशी दोन


Download Audio Clip