सहाचा पाढा

६ x १ = ६
सहा एके सहा

६ x २ = १२
सहा दुणे बारा

६ x ३ = १८
साही त्रिक अठरा

६ x ४ = २४
साही चोक चोवीस

६ x ५ = ३०
साही पंचे तीस

६ x ६ = ३६
साही साही छत्तीस

६ x ७ = ४२
साही सत्ते बेचाळीस

६ x ८ = ४८
साही अठ्ठे अठ्ठेचाळीस

६ x ९ = ५४
साही नव्वे चोपन्न

६ x १० = ६०
साही दाही साठ


Download Audio Clip