गमभन संगणकप्रणाली

पुण्याचे श्री. ओंकार जोशी यांनी संगणकावर मराठी लिहिण्यासाठी सर्वांना सहज वापरता येईल अशी गमभन नावाची संगणकप्रणाली विकसित केली आहे व सर्वांसाठी ती मोफत उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानदीपतर्फे त्यांचे अभिनंदन.
http://www.gamabhana.comया संकेत स्थळावर त्याविषयी सर्व माहिती दिली आहे. तसेच ही संगणकप्रणाली डाऊनलोड करण्याची सोय आहे.