ह्यूस्टन व गॅल्व्हॅस्टन चित्रफिती

ह्यूस्टन हे अमेरिकेतील टेक्सास राज्यातील एक मोठे शहर आहे. तेथील रस्ते, कमानपूल, उडाणपुलांचे जाळे यांच्या चित्रफिती तसेच ह्यूस्टनपासून ५० कि.मी. अंतरावर समुद्रकिनारी असणार्‍या गॅल्व्हॅस्टन येथील मत्स्यालय व खास बनविलेल्या डोममध्ये पर्यावरणनियंत्रित रेनफॉरेस्ट यांच्या चित्रफिती.