
| आरोग्य डॉट कॉम |
|
|
|
| आरोग्य - योग | |
आरोग्य डॉट कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित न रहाता मराठी आणि गुजराथी भाषेतही महिती पुरवतो. ही भारतातील अशी पहिली वेबसाईट आहे, ज्यावर विविध आजारांचे ऑन-लाईन स्वमदत गट अतिशय उत्साहाने चालतात. उदाहरणार्थ: एपिलेप्सी स्वमदत गट, एड्स स्वमदत गट, कॅन्सर स्वमदत गट इत्यादी.
आरोग्य डॉट कॉम -मराठी वेबसाईट
|
Statistics
सदस्य : 47मजकूर : 593
वेब लिंक्स : 4
मजकूर पाहिलेल्या हिट्स : 245813



