मैनाराणी चतुर शहाणी सांगे गॊड कहाणी
सांगू काय सांगू काय सांगू काय एका माणसाची दाढी एवढी लांब एवढी लांब,एवढी लांब,एवढी लांब
ससा तो ससा त्याने कासवाची पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली