top
logo


Valid CSS!

Home चित्रकला पेन्सिल चित्रे संस्कारभारतीच्या रांगोळ्या - १
संस्कारभारतीच्या रांगोळ्या - १ पीडीएफ़ प्रिंट ई-मेल
चित्रकला - पेन्सिल चित्रे
रांगोळी हा चित्रकलेतील अतिशय उपयुक्त व सोपा प्रकार असून संस्कारभारतीच्या रांगोळ्या फार प्रसिद्ध आहेत. आपल्या घरासमोर रांगोळी काढून चित्रकलेतील कौशल्य दाखविता येते. संस्कारभारती ही कलेच्या माध्यमातून संस्कार करणारी अखिल भारतीय संस्था आहे.
बोधचिन्ह - कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथचक्र. परिघावरील १६ कीलक ( उंचवटे) हे १६ विद्यांचे प्रतीक आहेत. ते जेव्हा गतीमान होतात. तेव्हा रथ पुढे जातो आणि १६ गुणिले ४ म्हणजे ६४ दले दिसू लागतात. ही ६४ दले ६४ कलांचे प्रतीक आहेत.
संस्कारभारती गीत - साधयति संस्कारभारती भारते नव जीवनम्‌, सत्यं शिवं सुंदरं यांच्या अभिनव संस्कारातून भारतात नवजीवन निर्मिण्याचा प्रयत्न संस्कारभारती करीत आहे.

संदर्भः -
"॥ संस्कार भारती ॥ रंगावली" या संस्कार भारती या संस्थेच्या मान्यताप्राप्त पुस्तकावर या विभागातील माहिती आधारित आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. किरण धर्माधिकारी असून हे पुस्तक नलिनी वस्तू भांडार, ११० बी, महाद्वार, कोल्हापूर यांचेकडे मिळू शकते.
 

Statistics

सदस्य : 47
मजकूर : 593
वेब लिंक्स : 4
मजकूर पाहिलेल्या हिट्स : 245810

bottom
Designed by: Free Joomla Themes, hosting. Valid XHTML and CSS.